(1\/८ [२५८ |= [२/२

01 184493

८९९ ४८६ | 1४७९८ =/\11\५1)

| नमः परम ऋषिभ्यः

उपनिषदत्नप्रकाश

रत्न चवथं

कटोपानिषद्‌। .

[री रि #

[ मृव्ट म्र, पदशः अन्वयः, मरादी अथ, विस्तरत करण, प्रकरणा > सारांश आणि उपक्रमोपरसंहार यां सह |

मरथकार

सदाशिवशाखी मिड़ सस्थापक-गीताघमेमडव्छ, पुण

आच्रन्त पिदखी

दके १८५२ ] पुण [ सन १९१०

किंमत १। रूपया.

गजानन विश्वनाथं केतकर, चिय्णीस्त, गीताधमं-मेब्ध्ल. टिकरा पर्ण-नं

नेह वव ८9 वत ~" अति चद वे. रा. स. सदाशिवक्चासख्री भिंड याचे ग्रेथः- मुण्डकापानिषद्‌ [ मू> मत्र, पदशः अन्वय, मराी अर्थ, विस्तृत विवरण, उपक्रमोपसंहार, विषयानुक्रमणिका (

¢ मत्रसूचि यांसहं ] किंमत सपय,

्रश्मोपनिषद्‌ | मूर मत्र, पदश्चः अन्वय, मराठा

(8 अथं विस्तृत विवरण, उपक्रमेोपसंहार विषयानुक्रमणिका

¢ मेत्रसूध्वे यांसह | किं. १२ अणे.

केनोपनिषद्‌ | वरील प्रमाणे सर्व] ॐ. अणे. 8 गीतःरदस्यदीपिका [ मूढ शोक, पदाः अन्वय, ¢

मरा अर्थ, विस्तृत विवरण, उपक्रमोपरुहार, विषयानुक्रम-

णिका, गीताध्यायसंगति यां सह ] किं. २॥ स्पये. ¢

¢ «५ गीतापाडाद्युत्ति [मूक ्छोक, पदः अन्वय आणि 4

8 सुबोध मराठी अर्थं यांसह] विदयार्थ्योना उपयुक्त कि.< अणे.

0)

(~

#

~

1 1

मुद्रकः---

भ्रीपाद रघुनाथ राजगुरु, ° राजगृङ आणि कंपनीज्‌ प्रेत ५१३; शनव्रार पेठ, पुणे २,

क्ष्व निवेदन उपनिषद्रन्नप्रकााचे हं चौथे रत्न महाराघ्राला साद्र समर्पण करण्यांत

येत भहे.वेदांन हं जश शाछ्न असे म्हणण्यांन येत अक्षै तश त। वेदांत सामान्यतः भाषनाप्रधानच अशि त्याचा व्यवहाराी मुचं सष्ध नाही, अश्ली समज्ञत रूढ स्ञारी आहि. परंतु प्रस्तुत उपनिषदाच्था बहुतेक अभ्यसनं दही समज्ञ॒त पार नाहीशी होर असा भरवसा वाटतो. यांत श्रद्धा बुद्धिवाद यांचा मे धातला असत्याय बुद्धितव्रादवसल अश्रद्धेवा आरोप श्रद्धेवशल भंधत्वाचा आरोप हे देनह धुवून निघतीर यांत शका नर्द. श्रद्ध वुद्धिवादाची किती आक्दयकता अषि. बद्धिव्रादांत श्रद्धेचै महत्व किति हँ या उपनिषदांत बभर दालषिठे आहि. व्याम परमार्थमागाविष्याचे गैरसमज नष्ट होऊन सयाच इद्ध खकूपच स्पष्ट- पण निदशनास येईल. थोडक्यांत सागावयायै म्दणज्ञ कटठेपनिधईनिं बुद्धिवाद्वा मा क्ञादन पुपून स्वच्छ केला अहै म्हणून बुद्धिभ्रिय महारा्राला हं बुद्धिषाद- प्रधान उपनिषद्‌ अत्येत प्रिय वटेख अदी उमरे अहे. प्रस्तुत प्रथत भाष्यादि प्राचीन रीकाप्रथात बन्याच ठिकाणी करक दिसून यदईल, त्यांचा तुलनात्मक पद्ध तीनं नीट विचार करून अभ्य्रासकांनीं आपत्या खतंश्र बुद्धीनं प्राह्याग्राह्यनिणय करावा अञ्ञौ विनेति करून हँ कटोपनिषदरूषी रत्न भाम्ह प्रेनभनवानं श्रीसरस्व- तीच्या चरणी अपण करितो.

सद्‌ादिवकारख। भिद.

कंटोपनिषत्‌

ठक पुद्रणदोष

सीप- पहिला आंकडा पुषा अघन दुसरा आंकडा त्यांतील भोीचा आह.

२-< अवलैबूच-अवलबून ३-९ सत्स--सतीषु. ५-१ < षरोपण- पोषण. - ११।१३।१८ तत्‌ तत॒ १२- प्रह्नीय -प्रहेसनीय. १४-२ सयुक्तिक- सयुक्तिक. १६-१ नचकरिताचं- नचिकेवाचं. + ६-३ -मेऽनश्रन््र -मञऽनश्नन्त्र, १७-३ माऽभ-माऽभि. १७ -४ त्रयाणा-त्रयाणां. १७-२६ ओौदालका-भोदा रकि २० -१२ एतद्वितीयेन-एतद्ितीयन. २०-१३ स्वग्य-स्वर्ग्य.२३-३ तस्प् तत्प्र. २५-२ गृहाण-गृहाण च. २७-२६ -उपासना। य.ज्ञान-उपासन। ज्ञान था. २८->२ तिणाचकेत-त्रिणाचिकेल. २९-१९ नाचिकेतः नीचिकनः. ३०-३ स्व+-स्वरग्य. ३१-१-अशा-अषा. ३१-१४ येत्रानीर-मनच्रानील. ३४-२५. माहात्"याना-महातम्याना. ३६-१३ त्वम त्वम्‌. ३२३२-२ खादून. छन्दतः- "'छन्दतः.३७- सवान्‌-सवीन्‌ ३७-४-नांचकतेः-नाचिकेतः- ३<-रद्वियण्णाम द्वियाणाम्‌ ३<-१ ° -नृत्यगात जीव - नृद्यमीते जीवि. ३<८-१ ° खवम्‌-सर्वम्‌, ३९-१-मुज्वलित-मुज्ज्वकलिन. ४१-<८ सापराय-सांपराये. ४१-१० मोक्ष- भागीर्य[-मोक्षमाग विषर्य।. ४७-१० गन्तसि-गन्तासि. ९-४ सञन्तय॑- सज- नांच. ५२-७ ह।पते-हीयते, ५२-६ खात्याचा -लापकीं प्रेय याचा. ५४-१५ स्तोस्तषरो -स्तो सपर. ५५-२ श्रद्द. ५७- खा ०करावी- करावी तेवढी. ५८ < खा० गेर्ीचाअंतर्माब-गोष्टींचाही अव्रेयेमध्यें अंनभ।व. ५९-४ खा भज्ञानांत- अज्ञानांत ५-१८ बुद्धीच-व॒द्धी च॑. ६६-१-आम्‌-आप्‌ ६६९६-३ आपू+नै अपनी ६७- < धुवम्‌-ध्रवम्‌. ९-१“ शेवधि-(शेवधिम्‌). १-१९ आधाटम-मध्याटन . ७२-१< चृत्वा-श्चत्वा. ७५-२ खा आमनन्ति सर्वणि-आननन्ति यत्सर्वाणि. «७ ६-१ खा० तत~ तत्‌. ५-९ मष्ारम्य-माषहारम्य. <८-१ प्रणवोसने्चे-प्रण-

रट्टक मुद्रणद्टोष.

वोपासनेचं ७८-७ कृतःश्ित्‌ तशि. <१-१५ -रेगद्रूषादि-राग्द्रषादि. ८४-६ असो, आधि-असो,वा आधि ९-२ ३२४ प्रकृति -प्रत्रत्ति ९-१ ° सत्प्रात्त्ति-सल्पर- व्रति ९१।९ ३-मथन्य,तिसरी-दुसरी. ९"५- १-उपासक-उपासक भसे ब्रह्मवेत्ते२६-रे आत्मानौ असँ-ते- पिबन्तौ, प्रविष्टौ अदी द्विश्चनी पद्‌ आला अहित, ती. ९८-३ तृणाविकेत - ्िणाचिकेत. ९< -< होनही-दानक्षी. १०७-५ उपनिषदत्काला- उरपनिषत्काखा. १०९-१९ निग्रनय~-निथमन. ११०-१ है-त्वभ्रा -त्वमरधया, १११-१-अग्रा-अग्रथया. ११४ -४ ध्रत्यात्मान -घ्रव्यात्मनो ११४-२० समा- जांतीर. . .प्रव्येक-या म््रांत सांँगितल्याप्रमाणे समाजांतील प्रत्येक. ११७-१४- मरूम-मरूपम ११५७-१ ८-भर्पम्‌ - अपम्‌ , ३९ श्वम्‌-घ्रवम्‌ च. १९ सत्यु म॒रव।त्‌ च-मुत्युप्रख(त्‌. ११८-१ परिभि.त-परिश्थिति.-१ खा ०अनंद-महत्व १२१-१२ १६ तुणाचिकेत िणाचिकेतं १२२-१० पण श्रुतीचा या-पण या. १२९६-५ पराड-पराड. १३१-१३ विजुगृतेत- विजुगुप्सते. १-मधु-मध्वद्‌ १३३-१५-भवत्पदिति-मवत्यदिति; १३६३-२ ख।० तिषटर्वीम्‌-तिष्न्नीम्‌; १२३५-३ जाग्रवद्धिः - जा्वद्धि. १३८-५ खा = ईशान्नः -ईदानः १४३-१ विचार वं निश्वय-{्चार, निष्य १४३-११ आघीन-अघीन १४५७-२ ततीयो द्वितीयो. १४८ ते १७० मथना अ. ३रा-अ. ररा. १५०१८ निपन्न- निष्पन्न. १५५-१४ गह्य -गुश्च. १५६९-७ खा ०कार्य -कम. १५०७-५ खाश्प्रिताः श्चिताः. १५९-४ सत्कृद-सकृद्‌. १६ ०-४ बभुष-बभूव १६ १-६ देषिःदेषिः १६२- १३ तथाटम-तमात्म. १५ स्नता-भूना १६ षाम्‌ -तष्रम्‌. १६२३-० अनेक कात्म-भनेकात्म. १६६--१६ जानिया-जानायां. १६५७-१२ विद्यतो-विद्युतो. खा० भाव ज्ञान-भाव-( ज्ञान ), १५४ १६--तब्रह्म-तद्त्रह्म. १५७ तक्म - लोकाः-तरिमिष्ठोकाः, २१-उध्व-ऊर्ष्वं १७०७-१३. महद्भय-मश्द भये; १४- भिम्‌ निसतम्‌-किम्‌ निःसतम्‌} १७९-< प्राक -प्राक्‌; डारिरत्वाय-शरीरत्वायः २१-अशक्नुवन्‌-भरशकंनुवन्‌. १८० -२-छाया भातपयोः-छायातपयेोः; १८१-५ खा शदद्रियाणाम्‌-ईइन्दियाणाम्‌ १८ ३-९ ( ब्रह्मदेष )-( ब्रह्मदेवाचे ); खा० कसे-असँ; १८४-५-ज।-ञ्या्चे; ११-खूण पुश्षाची स्वतेत-खण स्ववंतः;

टटक मुद्रणदोष.

१२-परमांड- परमां; खा ०उच्छंल्लल-उच्छरुख्लल; खा कत्तीच वृत्ती; १९१- १-अत्म-आतन; १-२-रुवकर मनुष्यान कामास-लवकर कमस; १९२-२ मूधानम्‌-मूरघानम्‌ निस्सृताः ।-निष्सृता | निष्वह-विष्वड; १९३ ११-दिवेकां-दिवेषिकांः १२ मभ्रत-ममृते;ः १६; मज-मृज. १९३-१७-बुद्धौ सामभ्यनिं-बद्धिसामथ्यानः >२०-अदहि-आहेत; १९५४-५ ह्या सयुक्किक चिद्रप-ह्या चिद्रूपः खा० योगविविं-योगविधि; १९६- उपनिषद्‌ खुनी -उपनिषच्छलोः १९८-३ खा० विरोध-निरोध, १९९-< खा० प्रभवालयय-प्रमकाप्यय) >००- > क्ला° चित्तत्रृतिचा-चित्तवृत्तीचा; २०१- ५-गुरू-गुरः २०३- ) कृयावर कृत्यावरच, २०८-७ खा० जन्मरण-जन्न- मरणः; २१२-३ खा० सावभान्दी-पतावधभिशः; २१५-११ अध्यालिकं-आध्या त्मिकं; २३५-१०-द्रयथ-द्रयथ, २१८-५ खा ° पवेतो-पावतो; २२०-९-पार- माचि, परमार्थाचं २२१ खा गनांव-नाव २२४-१०-दर्शनियो-दक्षनीयोः ५२५-२ व्यवहारिक- व्यावहारिकः; २२५-कला० ते अडकेला सिद्धांत "-' है-शद्रनकोतः; ला-उदाह।रण!तील-उद्‌हरणांतीक, २२७-१--परमार्याची--परमार्धाची; २२८-७-अङ्ञा- अज्ञा; ख'° नसच्यामुढे -नसल्यानुरढे; खा० उन्रत्ति- उन्नति, खा० कठाप-क्टोप-

कंटोपनिषद्‌

33 विषयानुक्रमणिका. अध्याय पाहिला वरटी ली कथाप्रारंम

नचिकेताचा उद्वेग

भाकड गाई दान दिल्याचा दुष्परिणाम नचिकेताचा पिव्याला प्रश्न

नचिकेताचा विचार

प्राण्याचें क्षणभगुरत्व

अतिथीची दाति

अतिथि उपवासी राहिला असतां होणारी हानि यमथमे नचिकेतास तीन वर देण्यास तयार होतो नचिकेत पहिला वर मागतो

यमधमीनें दिरेला पहिला वर

स्वगेलोकाच महत्त्व

अभिवियेविषर्यीं नचिकेताची प्राथना यमधमोचं उत्तर

चयनाच स्वरूप

यमध्मे पारितोषिक देतो

अभिविद्ेतील सांखन्डी

मज

+ १६

५9

विषयानुक्रमणिका

अथिविचेचं फट्ट

तिसम्या वराबरहुकरूम अनुज्ञा

नचिकेत तिसरा वर मागतो

निराव्डा वर मागण्याबहदक यमधमाची सूचना

त्याला नचिकेताचा नकार

यमधमोची देणगी

मागील विषय पुटे चाद

विषय तोच

नचिकेताचें उत्तर

उत्तर पुटे चार्‌

नचिकेत निश्चयपूवेक विषयसुख नाकारतो

नचिकेताचा दुटनिश्चय वारये

श्रेय पेय यांची तुरना

मागील विषय पुटं चाल

ध्ययनिष्ठा

अविद्या विधा यांतील विरोध

अवियेचे दुष्परिणाम

नास्तिकिपणाचे दुष्परिणाम

्रह्मज्ञानाचा दुरेमपणा

गुरूची सावङ्यकता

जिनज्ञासावुदद्ध च. महत्त्व

मन ९८ १९ © २९१ ९२ २४ ^ २९६ २५७ २८

,८ ^ < „^

9 ©

विषयानुक्रमणिका

मन्न यमघमोचा अनुभव १० ध्येयनिष्ठेच सामथ्ये ११ आत्मतत्त्वाची व्याख्या १.९ नचिकेताची भूमिका १३ परमारम्याविषयीं नचिकेताचा परञ्च समन्वय १५ अक्षर ब्रह्माच वणेन ९६ प्रणवोपासनेच फर १७ आस्म्याच आविकारित्व १८ विषय तोच पुटे चाल ९९६ आत्मा परमात्मा यांच एेक्य २० आस्म्याच अविकारित्व ओपाधिक धम २९१ आत्मज्ञानाच फल २२ ध्येयनिष्ठेच महत्त्व २३ कमेयोगाचं महत्त्व २४ बुद्धिनिरपेक्ष ब्रह्मज्ञानाची अदाक्यता २८

वही रः

जीवात्मा-परमात्मा यांचा संबेध छायातपाचा दृष्टात दोनी आत्मस्वरूपाचं एेक्य रथाच रूपक ३--9 चचक मनाचा परिणाम ९५ मनःस्थेयो्चे फट

विषयानुक्रमणिका

विकारवरातेचा परिणाम मनःपाविच्य श्रद्धावबुद्धीच फव्ठ श्रष्ठत्वाची यादी बुद्धि हं अंतिम साध्याचं प्रष्ठ साधन होय जाध्यास्मिक स्वराज्य परमाथाोचा करीणपणा आत्मतत्वाच व्यावतक लक्षण फलश्रुति अध्याय दुसस

वहार ली दद्वियां्चः उत्पात्ति विषयोपम^गाचा परिणाम आमा ओबव्छखण्याची सामान्य रीति विषय तोच समता साक्षीच वणेन पृ्वीचं वणेन मथनाय ब्रह्म हं सव देवतांचे आधार आह भेदबुद्धीचा दुष्परिणाम विषय तोच

९५० वं

१६ बव

© ©

९१

9

„५५ „५

किक =

विषयानुक्रमणिका

~ -----~-~ ------~ "~~~--- ~~ ~

आत्म्याचं परिमाण

विषय तोच

जलवृष्टी चा भेदवुद्धीविषयीं दुष्टान्त बौद्धिक विकासाला ्ुद्धोदकांच उदाहरण

लिन [

वही नगराच रूपक

ज्ञानविज्ञान

आत्मा दंद्रियादिक यांचा सेव्यसेवकभाव संवेध देहाचं अस्तित्व आरम्यावर अव्रल्वृन आह ग्राणापानांचा आश्रय

पुनजन्माचीं प्रस्तावना

पुनजन्म

आत्मतत्व हीच अन्तिम सीमा

असीचा दृष्टान्त

वायूचा दृष्टान्त

सूयोचा दृष्टान्त

आत्मसाक्षात्काराचं फल

विषय तोच

नचिकेताचा प्रश्म

आस्म्याचं सवेप्रकाराकत्व

मेन १२ ९३ १४ ९4

विषयानुक्रमणिका

किनका ^ <~ | *~~~^ 1

जीवन्रहयक्य क्षेत्रातील आत्ममान प्राणाच जगच्चालकत्व ब्रह्माडांतील आात्ममान नियमित सष्टिव्यापाराच कारण

इह जन्मीं ब्रह्मज्ञानाची अवरयकता मानवी जन्मांतच ब्रह्मज्ञान शक्य आहें इद्रियविज्ञानाची अवश्यकता ईद्वियादिकांचे श्रेष्ठत्व

पुरुषाचं सवेश्रष्ठत्व

आत्म्याचं बुद्धिमाह्यत्व आत्मसंयमनाच स्वरूप

योगाच लक्षण

श्रद्धेची आवरयकता

श्रद्धापूवेक आत्मसंशोधनाचं फल स्वाथेत्यागाच महत्त्व

उपदेशाच रहस्य

योगमागाचा संश्िप्त उख

उपसटार

कथचा समारोप

१७ १८

कटापनिषदाचा उपक्रम.

<क>-- <<) उान्तिष्ठत ! जाग्रत ¦ पाप्यवरान्निषोधत ! '

कृष्णयजु्वदांतील कारक ब्राह्मणांचा कठोपनिषद्‌ हा एक भाग शह. ब्राह्मण उपर्ग्ध नाही, रिबहुना हा ाहमणग्रथ संपूणैतया भस्तित्वांत आला नब्हता, अस्ता किलेकांचा तकं महे. तैत्तिरीय ब्राह्मणांतीङ शेवटच्या तीन सध्यायांस काठक असँ म्हणतात, त्यावकून वरीक तक केला जात अस्षावा असँ वाटते. तथापि नाचिकेत।च्य। क्थेचा विचार केल्यास, तो भाग तैत्तिरीय ब्राह्मणानैतरचा असावा असे दिसते. कारण तैत्तिरीय बाह्मण तीक यमधम नाचिकेत दी गुररिष्यांची जोडी आणि द्यांचा संवाद यज्ञसस्थ्षौ अदत संलम्र जहे. त्यांचा ब्रह्मज्ञानाद प्रत्यक्ष सेबध दिसत नारद, पण कटोपनिषदां तीक हौ कथा पूर्णपणे ब्रह्मज्ञानास जोडरी हे यावकून ती नेतरची अतावी मसा तक करण्यास हरकत नादी. ` प्रस्तुत उपनिषद्‌ सेवादात्मक असून तै यमधर्मापासून नचिकेताखा प्राप्त करं आहे. या उपनिषदात वुद्धिव।दाखा प्राधान्य दि आदे. आओयनिषद्‌ तच्वज्षान बुद्धिप्रघान अहि, भावनाप्रधान नार्ह, अशी या उपानिषदाच्या अभ्यसनं केोणा- चीहि सहज खात्री पटेल. हँ उपनिषद्‌ बरव मटँ आहि तशे पण तें कंटाच्छार्णँ होत नाही. कारण त्याची भाषा अत्थत काव्यमय असून उपमा, रूपक, टष्टंत, उस्प्षा इत्यादि भथलिकारांनीं ती अलक्त आदि. कटे के शब्दालकाराचीही छटा दिसून येते. तथपि अलंकरारांना कार्जःख महत्व दिं नी. वेदान्त म्हर्ला की, बुद्ि- वादाचे डोढे षट बांधून राके, आणि भावनेयो कादी हातात घेउन चांचपत चांच- पत या परमार्थमार्गति किररवे, ही समज्‌त कक्षी चुकीची आहे, प्रष्वुत उप- निषदाच्या अभ्यासानें चांगलेच कदन येईक. वेदान्तशौख्राची रचना बुद्धिवादाच्या -पायावरच क्षी करावयाची; यथं बिनचृक समजते. अकीचीन कामत पारमा-

उपनिषद्रलपरकार- [ उप

3 -^+^~~~ ^-^ -~ ~~ ~+ ~ ~~~ -*----~-^~-~~ ~^-~~~~~~“ ~ ^ˆ. ^~ ~~~ ~~“ -~~-^~-^.-~~ ~~

थिक्र विचार करणाच्या बययाच ग्रथकारांनी बुद्धिवादाची हेटाक्णीच केरी आहे पण श्रुती या पारभाध॑क विचारांत ब्ुद्धेवादाला अव्रस्थान दिठं आहे.

बुद्धिवाद्‌ म्हणज तर्कं नन्हे. अनुमान तकया दोन्ही शाब्दांच। अर्थं एकच समजतात. परतु ती शाद्लीय ट्या चूक आह. अनुमान एक बलवत्तरं प्रमाण, अदि. प्रत्यक्षाच्या पायावच वयाची उमारणी होते. प्रमाणजाच्रांत त्याची योग्यता कार मोठ! आदे. किंबहुना एकंदर साल्रीय विचारसरणो सर्वस्वी अनुमानावरच अवङबून अहि आधेभौतिक शाखरंत अन॒मानाला प्रत्यक्ष प्रमाणाची जोड यावी लागते. ध्म वेदान्त ही शाश्च देखीर अनुमानावरच अवल्वूच अहित. या शाच्रां तील अनुमाने आगम -प्रमाण.च्या पाय।वरच उभारलेखीं असत,त. शब्द्‌ प्रमाणाङच आगमप्रमाण असे म्हणतात, श्रत हैव मुख्य प्रमाण असल्याने प्रत्य- क्षाच्या बरोबर शाल्नकरांनैं ्तिप्रामाण्य मानकर आष. "ेदोऽखिले षममूलम्‌ 'अरसे, मनरमृनीत म्हटले आहे. म्हणून ह्या शाच्रां तीर अनुमान ची उभार नी श्रतिप्रामाण्यावस्व करावी लागते. श्ुतिवचनांनासर्वस्वीभ्रामाण्य असर तती बुद्धिव।दार्चेक्षत्र मो रञ्च. सत शतीं तात्पय निश्चितं करून त्याचा वाक्ये कर्णे य/ बाबर्तःत सु- संस्छृत बद्धीरा पी स्वात-य आदे. या कार्यतच अनुमान प्रम'णाचीं क्षण्मक्ष्णी अतिशय गरज लागते. न्याप्ति, हेत्‌, पक्ष सष्यवद््टत याची निदेाष माडणी केस्य लेरीज अनुमनप्रमाण पणी हेत नादी, पतु वरीरु विषयाच भिनच्रुक निवड केल्यावर त्यांवरून सिद्ध दण अनुमान शास्रर्टथा प्रमाण श्हणून मान्यच करें लगते. अशा अनुमानालाच त्क समजणे अगदौ चुक्रच अदे. अर्वाचीन भ्र॑धकारांनीं तकोच्या नावाख की या अनुमान पद्धर्वची देखील कुचष्टा करण्यास कमी केर नारौ. विरित्सक वद्धि, चकसपगा, सदसद्विवेक अथवा खव्य.खेव्याची बिन निवड करण्याची राक्ति वगेर पिषय अनुमानाच आवुषणिक साधने हात. या. स्वाना मिद्धुनच बद्धिवाद्‌ अथ म्हणतात. भनुमानाखा भ्रतिप्रामाण्य ध्यार्वैच छागत. पणे कौची गोष्ट तरी नात्कं हा निराधार अपशस्ता सश्च निर,धार तकाला कारसं मत्व केणीच देत नाही. परंतु श्रतिरिद्धांत.स पोषक भरा! भनूूल तक।स धर्मशाज् वेद्‌.न्तराच्न याही पूर्ण मान्यता दिी भि.

कम ] कटोपनिषद्‌ |

न~~ ~~~ ~ -^~+~ ~~ -^+- ~ + -*+-~-~ «~ -^~~ ~~~ ~ -( ^^ का ता 9 0 9

आधारदून्य तर्कगास कोणी भ्रिती् नवँ ठेविी, तरे त्याबल आम्हांस कांहीच स्हणावयाचैं नाही. पण काणताही सिद्धांत स्याच्याबदरु कोणत्या भ्रकारची चिकित्सा अगर चौकनी करतां त्यावर निमूरपर्णे विश्वास ठेवणं हा गण सम- जला जातो, वस्तुतः बुद्धिवादाच्या टर्न दा दोष अहि. आंगि बुद्धिवादां तीक गृणास तकाच्या नांवाखार्छ दोष असे मानण्यांत येते. गुणाचे दिकाणीं देषबदधि- दोषाचे ठिकाण! गुणव॒द्धि हो हौ भयंकर चक अषि. खरोखर पालं असतां मयीदङी रु तर्क बुद्धिवाद्‌ हँ सध प्रकारच्या शासय विचारांचि जीवन भदे. अहा पद्धत्ी।र तर्कडाख्रालाच सव श्चाल्नच शास्र असें म्हणतात, तै योग्यच आहे. परतु साप्रतकाड देखी भावनेच्या नादी छागे किवयेक सुरिक्षित रोक या तर्कशील बुद्धिवादास नावं वेवण्यास्त तयार होतात.

शान्नांतील जीवनसिद्धांत पृणपणें मान्य करून त्या सिद्धाता्ची अंगे, त्याच्या इतर आनुषगिक गोट, मख्य अवांतर साधंनै केरे सप विषयात केर- कार करण्यास य। शाच्रश्चद्ध तर्कयुक्त अडा बुद्धिवादाला पृणी अधिकार आहि, ही गोष्ट भगवान मननं देखीर कबूल केटी आहि ( मनु ° अ. १२।१०६ ). घर्मदा मान्य केलेला नियम वेदान्तश्ाच्रास कसा लागू करावयाचा अक्षी कोणी शका धेतल्यास त्यावर उत्तर ॒इतकेच कां, वेदान्तशाखर हं धर्मशाख्रयेक्षा निभसङय अधिक बुद्धिधरधान अहि. ज्या बुद्धिवादाला धमान देखील प्रमुख- स्थान दिलं, त्याला वेदान्तङाच्नांत भमस्थान भिक, तर त्यांत कारे साश्ये नाही. बुद्धिवादाचा हा शाद्याय अधिकार भावनाप्रघान सांप्रहायवादाला खपत नही. कारण सेप्रदायांत श्रुतिवाक्याप्रमार्णेच गुस्वाकय निमूट- पणे मान्य करावें रागे. श्ुतिभ्रामाण्य मान्य असें तरी श्चुतीच्या वचनाचा अर्थ करण्यांत द्ध बुद्धीस पर्णं मोकटीक असते, गुरूच्या वचनाची गो्ट॒तडी नाह, गुरूच्या वचनांचा अथ करण्यास रिभ्यबुद्धीला मोकलीक नसते. कारण गुरूच्या वचनाच अथं गुरूनंच सांगवयाचा असतो. तो जर, युक्किद्यन्य बुद्धीस परण्याजोगा असला, ती त्याच्यावर म॒काय्यानें विश्वास उेवणे भाग अस्त. तसेन केल्यास संप्रदायांतूल त्याची हकार्पश् होते. येधव सप्रदायिक आग्रहाची

डे

उपनिषद्रलनपकाशच- [ उपः बुद्धिवादाची ताटातूट होते. यामुक्छ्व बुद्धिवाद संप्रदाय हे एकत्र नांदू शक्रतः नाहीत. भक्तिमागंत देखील भावनेखाच प्राधान्य असल्यामुक त्यार्चहि बुद्धि- वादार्शी जुरुत नाह. वेदिक ऋषीन क्ानमय उपाप्तनामार्गाची मांडणी केली अस- स्यामे उपनिषत्का्खीं उपासनामार्ग॑ हा बुद्धिवादालच पोषक स्ञाला शेता. भवौचीन काठ भक्तिमार्गीत ज्ञनग्चै मश कमी होऊन तें स्थान भावने त्रिरा. त्याबरोषर तक्राच्या नांवाखारीं बुद्धिवादाला देखि भक्तिमार्गं त्याज्य ठरविले. याप्रमाणे अर्वाचीन क।(व्यंत ननाप्रकारचे गुर संप्रदाय भक्तिमार्म यां चाच चोकं फैलाव क्षाल्यामुक एका काठीं बुद्धिप्रधान असलटी दहिदुसंकृति माजितीस भोरी भावनप्रघान होऊन बक्षी अह. हिदुसमाजाचं आजचें स्वरूप लक्षांत घेऊनच किथ्येक आधुनिक विद्रानांना असे वाटते कौ, रिदुधर्म तस्वज्चान श्ास्रीय विचाराच्या कक्षोटीवर क्षणमाच्र देखील तग धर्‌ शकणार नाटी. या आधुनिक विद्वान रोकानीं हदु सस्छृतीचं उपनिषदांतून प्रग सकट दहं प्राचीन तेजस्वी स्वरूप पूरवग्रहरदित अशा शुद्ध अंतःकरणानें अवरेकन केल्यास आपला ्। गैरसमज साक चुक्ीचा आहे, अक्षी त्याची खात्री पटत्यावांचून राष्टणार नष.

न॑विकेताचा यमधर्माज्ञीं क्षरका रुवाद्‌ बुद्धिवादाचा पूर्ण॑योतक सह. बुद्धिवाद्ंत श्रद्धच स्थान कोणते तं देखील या कटठापनिषदाने स्पष्ट॒दाखविर यदि. बुद्धिवाद म्हटखं की, त्यांत श्रद्धेव नांदी ध्यात्रयास नको, असे क्ित्येषठीना वार्त. परंतु ते खरं नाही. नचिकेत यमधर्माही। बुद्धिवादच केला अहि खरा; परतु तो श्रद्धावान्‌ अहि. भ्रद्धेची व्याख्या, हाघ्नीय विचारांतील तिच मद्व तिच स्थान, वगैरे मिषर्याचें प्रस्तुत उपनिषदांत मार्मिक विवेचन भालं अहि. त्याच प्रमाणे आत्मसंयमन, इद्वियनिग्रह, नीति, सदाचार, योगाभ्यास, ज्ञान- वि्ठान, योगयुक्तवुद्धि ब्रहमस्वूप इत्यादि वेदन्तिदाखरंती महच्वाच्या विष्‌- यांचा येयं उन्पोह क्षाला अषि. यावरून शाचख्द्टथा प्रस्तुत ॒उपनिषदाची योग्यता जितकी वर्णन करावी तितकी थःडीच आहे. हं सर्वं विवेचन सोपपर्तिक असून बुद्धिवादाच्या पद्धतीने श्रा असल्यामुक त्याचें भध्ययन करणे चं खरोखर

चै

क्रम | कठोपनिषद्‌ जुद्धविकासाचं उक्कृ्ट साधन होय अते ठटरतै. निद्रित क्षाङेष्या हिदना अनुलक्षून या बुद्धिभ्रधान उर्पनिषदानेँ उठा | जगे शहा ¡ अक्षा रहो फोडल। आहि, हिदुसमाजांत जागति उत्पन्न करावयाची असेल, तर कटोर्पनेषद्‌ हँ एक दिव्य साघन वेदिकां हिदृस्कृतीला दिखे आहे. अ्ञी ही दिज्य अमृतवष्ठी ज्यांच्या . खवादातून प्रगट क्ली, ल्या यमघर्मं॑व नचिकेत यां परमक्््षीना भक्तिपूर्वक वंदन करून हा उपक्रम पुरा कर्ता.

कठोपनिषद्‌ ¬ =- सह नाववन्न सह नो शौ सद वीयं करवावहे तेजस्वि नावधीतमस्तु मा विदिषावंहे शान्तिःान्तिः शान्तिः तो ( परमेश्वर ) आम्हां उभयताचं ( गुःरिप्यांचं ) सरक्षण करो. तोच आपणां उभयतांचा उपभोग घेवो, म्हणजे आपल्या हातुन स्याचीच सेवा घडो. आपण उभयतां मिदून पराक्रम कष्‌. आपटे ज्ञान नेहमी) तेजस्वी राहो. आपल्याकदून कोणाचाही द्वेष होवो. उच्कारख्य परमश्वराच्या छृपेनें सवेत्र सुख, शांति समृद्ध असो. उदरान्‌ वै घाजश्रवसः सैवेदसं ददौ तस्थ नाचक्रेता नाम पुन्न भस ९॥ उशन्‌ वाजश्रवसः स्ैवदसम ददौ हवे तस्य नंचिकेता नाम पुत्रः असह फलेच्छु वाजश्रवस ऋषीन स्वे धन दि ( दान केठें ) अशी आख्यायिक्रा आ. त्याचा नचिकेतस्‌ नांवाचा पुत्र होता.

[या मंत्रास वाजश्रवस कऋरषीचै नांव अहि, पतु तँ वैयक्तिक नांव नन्हे. वाजश्रवस यः नांवाच्या ऋषीचा हा मुलगा भ्हणून त्याला वाजश्रवस असं म्हटरं आड. वाज म्हणचे अन्न ( त्य विष्यं ) ज्याची कीर्तिं आदे, तो वाजश्रवस शेय, असा या डाब्दाचा प्राचीन टीकाकारांन अथं दिल। आदि. वस्तुतः वाजश्रवस रूढ नांवच समजणं बरं. वाजघ्रवस या ऋीच्या मुखनिं सर््रस्वदान के. असं पर्वस्वदान विश्वजित्‌ नांवाच्या यज्ञामध्यें करतात, म्हणून श्यानें विश्वजित्‌ यञ्च केला भसं सर्वं ठीकाकारांनीं ठरविं आहि. परंतु या मेत्रांत यज्ञाचा सर्च उषे नस-

उपनिषद्रलपकाश्च- [ वहा

[ + मी ~~ ~~ ~~~ ~ -~ ~ ~~ ~+ ~ ~ ~~ ~~ -- ~ ~+ -^~ ~~~ ~~~ 01 +

ल्यामुरे विश्वजित्‌ यज्ञाची निराधार कल्पना करण्या्च कांही कारण नाही. म्हणून त्याने स्धस्वदान केटै, असा अर्थं केला नर तो मत्रांतीक पदांच्या अथीस धरून असल्याचे उघड दिपून यर्ते. दान करणाग्या ऋश्रीला उन्‌ असं विशषण मेत्राच्या श्रार्भीच दिक अषि. उशन्‌ वस्‌-इच्छि्णें या धातू वर्तमानकाल वाचक धातुसाधित विशेषण असल्याने त्याचा सरक अर्थं इच्छिणारा असा होता. हा अर्थ कारच मोघम असल्यामू्टे त्याचे थोडं तरी स्पर्टीकरण करणं अवद्य दिस्त. म्हणूनच असं थोडे कार स्पष्ट करण सर्वच टीक्राकारांमौ केलं आहे. या सप्र जुन्या टीकाकारांचं धोरण प्रस्तुत धातुसाधेताचा अर्थं करण्याचे बाबर्तीत जवस्जवन् सारसैच अहि. वाजध्नवस्‌ ऋषी स्वप्राप्तीसारख्या उनच्व देत्‌र्तं दान करण्यास तयार क्षा होता, असे त्यांनीं दशवे आदे. कांहीं टकाकारान तर भसं म्हट्टे आहि की, मेक्षाच्या परमोच्चदेतूनैच वाजश्रवस ऋषी सर्वखचं दान करण्यास उदक्त क्षाला. याप्रमाणे बहुतेक ्रार्चान ` टीकाकारांनीं या वाजश्रवस ऋषीला बन्याच प्रेष्ठ पद्बाखा नेउन वसव अदि. पःतु श्रतीचा अभिप्राय मात्र या गोषटस अनुकूल दिसत नाही. पुढच्याच मत्रांत या कऋ्षाच्या हेतू आविष्करण श्रुती स्पष्ट कटे आहे. शिवा्र प्रस्तुत दत पुं ब्याच ठिकाणी याविषर्य धोडे बहुत डेल अचे अआदेत. त्या सर्वौचा विचार केल्यास श्र॒तीनें वाजश्रवस ऋषीला बच्याच खाख्च्या नैबरला वसप आहे, असी कोणा्चाही सहज खारी दोदर. श्रतीचा अभिप्राय प्रांजन्पणे शक्य तितका उवं करून दखिण टीकाकारां चं आदयकर्वव्य अहि. तसे करतांना व्यक्तीच्या श्रष्ठकनिष्ठत्वाचा भ्र्न पुटे येऊ देता कामा न्ये. वाजश्रवस च्धी " श्रष्ठ किंवा कनिष्ठ टरविणै हँ स्स्व श्रुतीच्या आधीन आ, तें रीकाकारांच्या मर्जावर अवल्बून नादी. श्चतीरने तर वाजश्रवस ऋषीखा श्रेष्ठ ठरविख नप्‌न तो पका सखायपरायण होता, असेच उङन्‌ या विेषणान स्पष्ट दर्दीविरं अहि. म्हणून स्वराथी वाजश्रवस ऋषी सर्वस्वदान करता क्षारा भसा पहिल्या वाक्याचा भावाथ आहे.

त्याला एक नचिक्ेतमन या नावाचीुर दता. ह्‌, वै मव्य नांवाचा ' रेतिष्ासिकपणा दशीगेणार सहित. म्हणजे. ही कथा किवा दयावीर व्यक्वि

ग्‌

पदिली कटोपनिषद्‌

[0 ^~ [7

^) वि 0 7 मि 0 1 सि ~~ ~ नि

रेतिहा्तिक आहेत, असं मच्रकत्यीला सांगावयाच आहे. वाजश्रवस ऋषी जर इतका स्वार्थं! होता, तर तो आपली सप सपत्ति देउन राक्ण्याला कसा तयार स्ञाला ? सर्वष्ठदान ददी ग्ट काही सोषी नन्हे. म्हणून येवढा मोखा त्याग करण्यास तय ्ञकेल्या ऋषाला स्वार्थ कं म्दणावयाच॑, अङी राका साहजिक्रचं उत्पन्न होते. पण पुटक मव्रांतच या राकेत्र परमार्जन होत असल्यामढ येथें त्या रैकेला निरा उत्तर देण्यार्च कारण नाई. |

तह मार सन्तं दक्षिणासु नीयमानास अद्धाऽऽविवेश सोऽमन्यत २॥ दुक्चिणाप्षु नीयमानासु ( सत्सु ) कुमारम्‌ सन्तम्‌ तम्‌ श्रद्धा आविवेद्या हु सः जमन्यत। ब्राग्ण आपापस्या दक्षिणा नेत असतां कुमारावर्ख॑त अ्षणास्या (१६ ते २५ वर्षे वयाच्या ) व्याला ( नचिकेताच्या मनांत ) श्रद्धा म्हणजे चिता प्रविष्ट ( उवन्न ) टी. तो विवार करू लागला.

[या मेत्रातीर कुमार रब्दाचा अर्थं सामान्यतः तर्ण असा होतो, कुमारि म्हणजे लहान मूर असाही क्रचित्‌ अथ करण्यांत येतो, परंतु नाचिकेत हा तिलका लहान नब्डता. १६ पासूनर “वर्षो वय।पर्रलच्या तद्णाला कुमार असं म्हण- ण्याची प्रार्चान वद्िवार हाती. व्याप्रमाणें चित हा तश्ण हाता असँ रुमजणेच बरोबर्‌ आहे. व्राह्मणांन। दक्षिणा कोणती दिली, त्याचा स्ष्ट उछ केठेला नाह; परतु पुरर मेत्रांतौल वर्णनावरून सहज सिद्ध होतें मतांलील गार्ईच्याबदूल दक्षिणा असा मोघम शब्द्‌ घातखा आदे- हा इव्द अर्थदाचछरद््टथा फारच मिचार करण्यासारखा अहे, वैदिक कालात नाण्याचा प्रचार स्ङेला नन्ता. मानव- जोवनक्रमास उपयोगी पडणाच्या पदार्थोवरच सर्य व्यवहार चालत असे. ब्राहमणांची राहणी श्रायः अरण्यवाती अस्षल्यामृरं त्यांच्या व्यवहारात संपत्तीचया दीनं गाईैना प्राधान्य येण स्वाभाविकच होते. फिबहुना सर्वं समाजांर गार्दची किंमत कार मे!टी समजली जात हर्त यांन शका नारदी, हठं ज्याप्रमाणं व्यवहारात चांदी, सोन

कलो. 2

(९

उपनिपद्रनप्र ा्- [ वो

~~ ~ ~ ^ ~ ~ =

~`

या धातूना आ्धक्ख्या फार महव र्लं आदे, व्याप्रभार्णेच तत्काीन व्यव्रहतंत आर्धिकट््टथा गार्हवैे महत्व कार अपे. सांप्रनकालीं दक्षिणा इब्दाचा मोवभ उपयोय केत्प्रासत व्यावां पसा हाच अथ हेते. म्ट्णन अमृक एका मनुष्यान ब्राह्मणाय पुष्कठ दक्षिणा दिली, स्य म्डरस्याबतव( नाग्यन्वी कल्पना सहज ल्त येत . तद्रतच देदिक कालान दक्षिणा हाव्दा्। भ्व कत्पना येन अस! पाजि. म्हणून या मत्रात दक्षण अतं मोघम म्हट्े आहे. पुढील भेत्रांलीठ व्णनावरूतर त्यांचा गायी दा अथ निशित करतां यन असला, तथं दक्षिणाया इ्दार्ने गाथी हा अर्थ साहजिक समजण्याजगा होता, दी ग्ट गयाच आर्धक महत्व दाखविण्याष पुरेडा अहि. या आक मह- प्वाम॒न््व गयीना अनुटक्ष॒न गोधन हा ३.य्द्‌ रूढ ज्ञाला असं म्दणण्यास हरक्छत नाह}. या गोधनाचा सेपर्तस।रखा कसा उपयेग हेत होता, याविषर्याःचीं वैःदेक वाच्यां अनेक उद्‌ाह्रण सांपडतात.

या मलाल श्रद्धा इव्द्‌ उर्थाच्या दष्टे बराच चमत्कारिक वाटतो. आरेतक्य दद्धि, आ्तराकप्णा पवा विश्वास अत श्रद्धा इन्दःचे अर्थ पेद्‌.न्तङ्ाषात = केे जातात. पतु यथे स्यातीक एक्ट स्थ उपृयगी पडत नदा. अद किंवा आकांक्षा उसे श्रद्धा शब्य्वि सर्धं कादं ककारा! दे४ अदत. परतु त्यांची येयं उपयोग नादी. पुटी हक- कत.च्या धोरण पाहतां काजी. दुःख किंवा उदरेण यापक एवादा ङ्थं येये व्यार लागते. म्दणून शद्धा म्हणने चिता असा अर्थं मंत दिला आदे. बाह्मण ददणच्या गयी नऊ खागङे असतां तरुण अपून देखोल त्या नचिरताच्यां मनात उद्धम उत्पन्न श्चास आनितो विचार कह लागला, नाचिकेत वयनं तद्ण असल। तथे ते गिचारारने पक्त दाता, अध॑ कुमारं सन्तम्‌" या पदाय श्रीर्न सुचिर भदे. ]

पीतोदका जग्धतणा दुग्धदोहा निरखिन्दियाः 1 सनन्द नाम ते खोकास्तन्स गच्छति ता ददत्‌

पिली 1 कटोपनिरषैट्‌ | पीतोदकाः जग्धत॒णाः दुग्धदाहाः निरिच्छियाः ताः ददत्‌ क्षः अनन्दा नाम ते लोकाः ( सन्ति ) तान्‌ गच्छति ज्यांनी उदक प्राशन कटे अहि, व्यानीं तग मक्षण कैर अहि, व्याच दूध कादं आहे ( अया पाणी पिण्यास, गवत खाण्यःस दूष देण्यास अप्तमथे चास्या आहेत ›) आणि व्यांवीं दद्रियं नष्ट ॒क्षाटीं आहत अशा गाई ›) देणारा तो, उामध्यं नेद म्हणजे समृद्धि नादं अपति (ज) टोक आहेत, त्या लोकाना ( स्थानां ) जातो. [ वरीरु शाख्रर्थायं वाक्य कें तरी प्राचीन स्नेग्रथांन अस्वे, त्याचं स्मरण होन नाचकेतास वार की, ज्या अर्थी बापानं दिटेस्या गई जीर्णव निस्पयोगी आहेत आणि अस्तल्या गोभद्‌ानानें खख समृद्धिकारक खगलोक प्राप्त होष्याणेवजा दु.खकारक सक्रच प्राप्त हितात त्य.भभौ अ.पल्य"्यी.तश्ची इगति मिन्ण.र कां कय, अङ्ना व्याला र्भ.ति वादू गला. यावरून व्या सर्भष्वद्‌ नांतीर गायी म्हणने निर भःकड जनावर्‌ क्षारौ ल. जन्मभर त्यांचा सवध्रकःर फायदा घेउन अतं त्या आयकर्छ्टथा निस य.गी स्ञात्याम॒र पिव्यनं त्या गयी दान देऊन टक्ण्यराया वहाणा चाट्त्रिख अदि है नचिकेलास पुरनपण समजून चुट. ज्यान त्यांचा आज +त उपयोग करून घेतला त्याम॑च त्म्ये अज्ञा ब्रृद्धावस्थंत पाटनपोषण करणं, न्याय्य हर्त. परंतु यः भाकड गाई ॑षोपण करण्याची आपल्य.वराछ जब.बदारा काद्रन क- श्यराचा वाजश्रवक्त क्रीचा देतु उघड होता. एण यवद्याच गोष्ट्मं नचिकरतास दुःख क्षारं नसून वाजश्रवस श्रीम व्याला जं धार्मिक विर्धच॑ स्वरूप दिल ही गोष्ट नपि तच्च्या मनात तिरेष कागण्याप्ारखी होती. दुष्काक पदन चारा- वेरणाःची महर्मता क्च. म्हणजे स्वतःजवद्ट असत्या गाथा जर कणी ब्राह्म णास दान देऊ लागला तर त्याच्या या गोग्रदानात्रहक दत्राना जसा तिरस्कार वाटतो, त्याप्रमःणच पाच कम्य पाहून नच्ितच्या मनायी यति श्चा असली प,हिज. दक्षिणा म्हणून ज्य च्या पद्तं य। गाई पदस्या होला, त्यांच्रयावप हा निष्कारण बोजाव पडला भस म्हणण्यास हरकत नाटी. भन्यायनं भक्षं दुत्षन्या-

५९

उपानेषद्रलप्रकारा- [ वहा

0 १00 0 0 ००9 0 0 नन

खा पेचांत पाडर्ण नचिकेताच्या सर हृदयास सर्च आवडले नार. अपत्या दाभिकपरणानं पुण्य तर दूरच राहि पण मनुष्य पापाचा मत्र धनी होर्दल हँ नविकेतास माहौत होते. अनन्द्‌ या राब्द्‌ाचा अर्थं करतांना नद्‌ या घातूच्या अथंकड लक्ष यावयास पाहिजे. नद्‌-नंद्‌ म्हणजे आनंद पावें असा अथं कर- ण्याची वदिवाट पड! अदि. परंतु पाणिनी नारि समद्धौ ` असा दिला अषि. म्हणून ज्यामम्यँ समृद्ध नार्हा म्दणजे मूर्तिमेत दासिद्रिय वास करतें आहे. असा खोक ( परोश्चिति ) असा त्यगचा अर्थ समजावा. असत्या दनिकपणाच्या दानिं एे्िकि पारखोकिक टष्टया मनष्वाची हानी श्ञाल्यावाचून राहत नाही. असँ मनांत येऊन त्या तष्णार्चे मन उद्धम श्चा. व॒ आपल्या बापाखा या गेष्टीची जाणीव यावी असा त्याने निश्चय केखा, ]

होवाच पितरम्‌ तत्‌ कस्म मां दास्यसीति

दिती वतीयम्‌ तर्होवाच सुत्यवे त्वा ददामीति ॥७ ' सः पितरम्‌ उवाच तत्‌ माम्‌ कस्म दास्या इति दितीयम्‌ तुती- यम्‌ ( उवाच ) तम्‌ ( पिता ) उवाच त्वा खत्यवे ददामि इति

तो ( नचिकेता ) बापाला म्हणाटा कौ, वावा, मला तुष्टी कोणाला देणार्‌ ? ( अपच ) दप्त्यानें वे तिप्तन्यानें ( त्ने विचारं ). बाप त्याला शहणाला की, तुला मी मूढा ( यत्राला ) देर्त.

: तात रान्द^्ये एेवजीं तत्‌ असं सबोधन या मंत्रांत आरं अददे. बाबा ! ठ॒म्दी मखा कोणास देणार आहां ? अस नचि तनं पिव्याला दोन तीन वेन विचारले. व्याम रागावृून पिता त्याला म्हणाला क†, तुला मी यमाला देत आरै. सा या म॑त्रातीर अभिप्राय अदि. सर्वतोपर। निष्योगी ज्ञाल्यमर्ढे जं वुज्ी सरथं गाथचं दान देडन टाकले त्याप्रमाणेच माञ्च देखीर प।ङनपोषण करण्याचा तम्दांस तास वाद कगव्यास तुंी माही दान याल. जनावराप्रमाणिं माघ्ची स्थिति नसल्याम॒टे माश्च दाभ कोणस करणार्‌ ते भला अगेद्र कच्छ तर मीं ह्योऽनच त्याचेकडे जार्ईन. ज्यांच्या दुग्धाचा वु आजपर्यंत उपभोग घेतखतः

पहिली | कटोपनिषद्‌ त्या गाई निस्पयोमी क्चात्यावरोबर जर तुह्यं दान देउन याकल्यात तर माक्ष तरी तुद्यी पाठनपोषण काला करतां ? मटाही असेच कोणाच्या तरी स्वाधीन करा म्हणजे शाट. असा नचिकेताच्या बोलण्यांतीट अभिप्राय होता. दहा असा प्रश्न विचारण्यानं नचिकेत आपत्या बापाला चिडवीत होता; परंतु तो हा प्रश्न जाणून वुजून वि चारीत आहे, धात शंका नाही. नचिकताचा हा सतप याच्या तास्ण्या- कड पाहतां साहाज्ञक होता असें म्हणण्यास्त हरकत नादी. दयाच्या या खोचदार म्रश्चनें पिताज।ची सवारी अतिदाय रिडिली चव तुला यमधमसि देतो जा. असें स्यानं नाचकेतास सागून टाकले. मुखान के जातां असा प्रश्च केत्याबरोवर एकराया खवीस बापार्ने 'मसणःत जातो असे म्ट्णावं व्यासारखाच हा प्रकार आटि" यें बापटेकांचा चागला खटक्रा उडाल्ा आहे. अपठ ढोग बाहेर काढत्यानें मनुष्य जितका चिडतो, तितका तो इतर गोष्टीनां सदसा चिडत नाही. वाजश्रवस ऋषाची देखील हीचं अवस्था ज्ञारी. पोरा आपल्या काममांतीरु विंग बाहेर काढले म्हणून तो नवचिकेतावर अव्यत संतापला तर व्यत कारसे आश्य नाद्या. त्याचप्रमार्णं सरलदह्दयाच्या तस्ण नचिकेताला देखील बापाचा हा दगीपणान खपून त्याने त्याचा तिरस्कार केला ददी गोष्ट देखी नचिकेताच्या तार्ण्यसुटभ अहा तडफंदारपणास टीकच श्चाली- परंतु दोघेही चिडल्यामुढे सारखेच हट्स भग्ले, आणि नचिकेतार्ने तर बापाच्या ज्ञब्दाप्रमा्णे स्वतः यमधर्माकंड जाप्याचां निश्चवयच के. ] वह्नामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यमः कि \ स्विद्यमस्य कतव्यं यन्मयाञ्य करिष्यति ५॥

खहूनाम्‌ प्रथमः एुमि( वा ) बहूनाम्‌ मध्यमः एमि यमस्य कर्तव्यम्‌ किम्‌ स्वित्‌ यत्‌ ( खः ) मया अद्य करिष्यति ।?

पुष्कठ्ठ लोकामध्ये मीच प्रथम ( यमाक्डे ) जात आहं ङिवा पष्क टवी मी एक मधलाच अता यमाकडे ) जात असेन, यभावे पयोजन काय असेल की जं तो आज माञ््या योगाने (सिद्ध) करल

उपनिषद्रलनप्रकाक्च~ [ वह्वी

वि

पी गौ मी मी मीम मी भीरी

[ यमधप्न।कड जण्यराचा निश्चय कष्टन तो विचार करू लागला की, प्राणी यमघन[कड मुद्‌/म सेचून नेर जातात; एण मी मात्र आपण होऊन त्याच्याकडे जात आहु. म्दणून या सर्वं लोकःत यमधर्माकडे अङा रीतीने जाणारा हा भी पहिखाच असेन. दुसन्या टष्टीनं पाहतां अर्ष म्हणतां येईल की, कसे तरी कां होरईना, सर्वं श्राणी यमघर्माकडे जातच अहित. त्यांत माञ्षी गणना मध्य॑तरच होणःर. वारण यमघर्माकडे जाण्याच्या परंपरेचा डेवट होत नसल्यामुकैच यमघर्मा- क्डे जाणारा दवटचा प्राणी अप कोणाविषर्यच म्हणतां याक्याचें नाह. बरं स्वतः यमधमकडि गेलों तरी मी काही तै करूं शकेन, अरे त्या यधन काम तरी काय असणार ? माद्यःसारल्या एका यःकथित्‌ मनती प्राण्याचा यमघर्माखा काय उपयोग दख ? अता या भच्राचा भवार्थं आदे. बापरान रागाब्रून तुला यमधघर्मास देणार असं सांप्रतं मानि व्यासे नाचि- केत पे खील आग्रहास पडल्यासारखा क्षारा दयान यनघर्मा कड जःण्याचं ठरविल. सातां मात्र त्याच्या मनांत विचार सुरू क्षाखा आणि आपद्य यमधर्न्ी ता तुलना करू रागला. आप्रण ज्याच्याकडे जाणार, त्याची योग्यता केटी ? आपगा- सारखा एक क्षुद्र प्रण: अरा थोर व्यक्तीकडे गेत्यास त्याच आगतघ्लागतर्तै काय होणार ? थोरांची कादं कामगिरी करतां आरी, तस्व लदान सदान पागसकिडि त्यां लक्ष जातें नही तर्‌ आपणाहून कमी प्रतीच्या मनुष्याकड पादण्याय सुद्धा सहसा त्याचे मनांत यत नाद. हीच स्थिति रक्षं येउन नचिकेत कासा विचा. रांत पडत्यासारला ज्ञास. ]

अनुपदय यथा पृ प्रतिपद्य तथा परे सस्यमिव मत्यः पच्यते सस्यमिवाजायते पुनः |

पूवै यथा ( आसन्‌ तत्‌ ) अनुपदय तथा परे प्रतिषरय मव्यंः सस्यम्‌ इव पच्यते पुनः सस्यम्‌ इव आजायते

( नचिकेता आप््ययारीं श्टणाला पूर्वाचे रोक कसे होनि तें पहा, त्याचप्रमाणें दुसरे ( सापतचे ) हे लोक पः. ( श्चावखून >

<८

पटरी ] कटोपनिषद्‌ |

०.७ = नक ७.५ 10 नन

मनुप्य प्रणी तणाप्रमणें पक होतो ( मरतो ) आणि पुनः तणाप्रनाणेच उदन्न हतो,

[ पूर्वीच्या सांग्रलच्या लेकर मिष्य विचार केला असतां, तणःदि वनस्पती- प्रमाणच मानवी प्र.णीक्च उलयत्र हेत आहेत मृत्यु पावत अहित. जननमरण हया सृश्क्रिम अन्य्राहत चालला आहे. त्याअर्थी म्युक्रडं ज.ण्यास्त अपव्याला भिण्याचं कारण ना, असा नचिर.तानें मनाथा विचार कटा.

अस्या मत्राच) भावार्थं आहे. आजपर्थत मेभ्मेटे रेक होऊन गे, सुध्यां वर्ममानकालंतयी हेण जणे चादटूच आदह. एक गेला त्याच्या जामी दुभरा आल. ही अखंड परपरा अहि. रेतःमध्यं पीक यते त्याचा भनुष््रं उपयोग करत;ःत पर्ययान या अन्नाचाच खताच्या रूपनें जमिर्मकंडे विनियोग दहतो धं त्यापासून पुन्हां षक यन. असा नचिकेताने प्राण्याच्या जन्ममरणाला दर्शतं दिला अदे. यांत षड्भाव विक्राराच। कयना दिक्तते, ती अश्षी.एक -अर1 तव व्यक्त दोण, न-जन्माखा यणे, तन -वःढणै, चार-पयिक्र हो, पांच-ञ्चिजण, सहा- नादी हण. असे दे सहा भार्ववकार आहेत. व्यक्त स्थिर्तात प्रत्येक पद्‌ थत्र हीं सहा प्रकारय] रिथत्यतरं घडतात असा प्राचीन राख्कारांचा सिद्धात आहे. नष्ट हेध्याच्या सहाग्यरा सथ तीत पदूर्थ गेत्यानंत्तर तो अव्यक्त फिवरा अद्द्य होतो. पण त्याचा या जगगांतून अजीबात उडव्‌ हत नाही. न।इानतर पदाथं।चे घटकावयव पचमहाभरतांत विहन जातात, भका्ाच्या ( ईथस्व्या ) सविभाजक सामध्यानं पदर्थाची पुन्हां घटना होऊं खागते, तेब्डां व्याच जातीये अवयव रूघरित होउन पदाध्वा प्रादुभीव होत. यश्रम.ण व्यक्ततूल अन्यक्तात जणे, आणि अव्य ्तातून पुन्हां व्यक्तात र्णी पदार्थाची चक्रगति एकसारखी चालू आहे त्याजबरर सुखदुःख मनण्याच वप्तुनः काच कारण नाही. हा नियतन गता- शाम देखी थोडक्यांत पण स्पष्ट सांगितलं अहे. ( गीता २-२८ र० (पका पृ, ५७ ) नचिकेताच्या मनांत हे विचार येण्याचं कारण ६तक्रेच की, यमध्मकंडे जावयःच म्हणजे जाणूनबुजून बध्यृच्या धरां जाण्यासरखं अहे. मद्यूच्या तडारूपःतून जगून वाचन परत आल तरच आश्वये ! म्हणून द॑ मरण अगावर

उपा्गषद्रलप्रकार- ` [ वहा

-~~ -~-^ ~~ ~~ ~

आहन पतांना, त्याच्या अंतःकरणात्त थोड भीति वारणे स्वाभाविक होते. परंतु वश्लप्रमा्णं गिवेक करून त्याने आपव्या मनाची भीति ध,ख्विली, आणि यमधमी- कड ज्याचा ल्यानं निश्चय कायम केला.

या सहाव्या मलःताक वाक्य नाचकेतानें आपले पित्यासर उदेटरून उच्चारे आदे, असं प्रार्चान ठाकाकार मानतात. आपखा मख्गा यमधमकंडे जाण्यास निघाख्ला पाहून वाजश्रवस षी रोक करू ऊगखा. व्याच नाचिकेता प्रस्तुत वाक्य नं समाधःन करत आहे, असा त्यांनी या मलांताक अभिप्राय काटल आहे. परतुन भत्रांतील "अनु ग्ड" श्रातिपदय या द्वितीय पुरुषौ क्रियापद्‌ चा आधार वरी कठ्पनेस मिक्ग्याजेगा आहे, तथापि नचिकेताच्या पियाला होक हणे, त्याचें नशचिकेतानं समाधान करण, अक्षी स्थिति उत्पन्न स्ाव्याचं मत्रांतीर अध- सदभीवरून मर्क! दिसत नाही. अपतं असतां अमरतत्वाच्या उदात्त ध्ययाची आठ- वण करून देउन शीर सभाव्टण्याची वचनपाखन करण्याची सूचना नचिकेत आपल्या पित्याला देक सेभवत नाही. इतक्या दृरान्वित अथीर्च येथं कल्पना करण्याचें कांच क!रण नाही, हितीय पुस्षषी क्रियापदं आत्मगत भाषणःत किंवा विचारांत येऊ इाकतात, म्हणून नाचेकेतारच हँ वाक्य पित्यारा अुलक्चुन उच्चारिटले नसून त्याचा तो आत्मगत विचारच आहे, असं समजणें अधिक सयुक्तिक हय.

पटीर थोडासा कथासंदभ.

सातवा मत्र सुरू होण्याचे पूर्वी भध्यतरीं घड्लडा थोडी हकीकत रक्षाव धतर म्हणज, सातव्या मत्रा तीर अथीचा विचार करताना सांख रीचे मधल दुवे तुशल्या सारखे वातात, तसे वारणार नाहौत. आपल्या कृतनिश्वयाप्रमा्णे नाचिकेता यमध्माकड गेखा. कर्मघमक्षयोगनं द्यवेगो धमराज धरी नव्छते. ते कं ठे बाहर फिरतीवर गेल होते. मालक घरी नाहीत असं पाहून आमचा प्रवासी बहिर्या व्रां ख्यात स्वस्थ बसन राहिला. धरांतीर मेडर्मीर्नी अलिल्या अतिः थःच्यो जेवणखाणाची चक्ष केली असे, नाही ससं नाही. परंतु या स्वाभिमानी पण दुरदर्री अड्ा तस्णाने मालक आल्याख तांडांत पाणी देखीरु धालावया-

१०

पहिली ] कठोपनिषद्‌ | नार्ही, असा आपला निश्चय जाहीर करून यमधर्माच्या धरां तीर सर मडर्गना कुं ठेत कें असावं असं दिसते. याप्रमाणै तीन दिवस गेले. या स॒दर्तःत नाचे- केत उपाज्ी होता. असला हा उपाही अतिथि यमधर्माच्या बायकामुखानीं आपल्या घरांत ठेऊन कसा घेतला या्चै आश्य वारल्यावांचून रहात नारद. ही सर्वं हकीकत केवर काल्पनिक आहि हं सागतां देखीर वाचकांना कटेल. सहा च्याव सातन्या मत्रांतील अथाचा संवध लःवण्याकरतां प्रान टाकाकारार्ना दरी काल्पनिक हकीकत मध्यं जोडून वेतली अहै. कल्पनाच करावयाची तर ती दुस्याही प्रकारा्ने करतां येई. नचिक्रत यमधर्माचे धरा आला त्यावेर्ढ। यम- धर्म बाहेर गेला होता. घर म्दटलं का तेथे “'गुहिणी गद मुच्यते" या न्यायाने गृहिणी आलीच. यमधर्म घरांत नव्हता, तरी बायको घरांतहाती ना? मग ति्नेया अतिर्थःची चौकी का करू नये असा प्रश्न साद्‌ाजिकच उपस्थित ह्यतो, त्याचं उत्तर देण्याकरता-- यमाच्या भडर्टन आग्रह केटा पण तो नचिकेतानें एेकला नाही असं मानण्यपक्षां यमधर्माची बायको दखील आपल्या मुलांबाासह्‌ चार दिवस मारीं रहावयास गी हाती, अदी कल्पना करण्यास काय हरकत आहे ! तसं मानत्यावर घरांत कोणीच नसस्याप्रुढे नचिकेतार्च स्वारी तीन दिवस उरं उ्यां स्वरथ पडून रहिंङा हाती, असे म्हणण्यास हरकत नारदी. आणि मग दोषाच खापर बनिचान्या घरधनिणीवर कोडावें लागत नार्हा. कार क्च तर गहरक्ष- कनं, भय्यानें ) अखल्या भटजीची थोडीबहुत चोकर्ी केर्टा पण नचिकेता तिकडे लक्षच दिर नादी. आणि रखवाल्दार सेवक देखीर व्याची फारसी पवी केरी नाही, असं मान म्हणजे सर्वच वाद्‌ मिटला.

आधिदैविक कथमध्यै मानवी व्यवहार भिसञ्ला, म्हणजे कपा गोधन उडतो, त्याचा हा एक मासलखाच अहे. नचिकेत ज्या यमधमीकडे गेखा ते यम म्हणजे मनुष्य होता फं देव होता, असा येथं संहाय आल्याखरीज रष्टात नाही. हा सकय रारण्याकरतांच कांक्षं शकाकारांनीं नाचिकेत यमधर्म नया नांवाच्या देवाकडे गेखा नमन तो यमघमे या नांवाच्या एका ऋषीकडे किंवा एका विद्रान्‌ आचार्यकिडि गेला होता असं मानं भह. दही कल्पना

१६१

उपनिषद्रलप्रङाग- [ बही

नि 1

ङकारत्यास वरल सारसा क्णनवच सराय रिफ रहान नादी हंसल, परतु श्ुत॑ःच। या कत्पनेस भरपूर पावा निरेक अस दितत नाही. नँ कर्सदी अस तरी इ्र्के मात्र खे६ काँ, नचिङ़ेत यपधर्न॑च्या घतं तीन दिस्त उवा रादिल. यमधर्म घ॑ आव्याकवर व्याल अतेधोची हफिफत कर, त्याबसेर त्यं अतिथीची क्षमा मागितली, तेब्ां न.चेफेतनें जा शात्राथं स्ाभेतदख तोच सातव्या मन्त आका भि. त्य सत्राकडे लक्ष देण्याकरितां हा मघा कथा- दर्भं येथपर्येत सांगितला अहि.

बापाची जज्ञा मान्य करून नचिकेता यमाक्रडे गेला; पणतु यम धरीं नसस्युय तो यमाचीं वाट पहात वपषा. तीन दिवसानीं यमाची मेट ज्ाल्यावर नचिकेता त्याङा निभेयपतनें म्हणारः-

वैश्वानरः पविंशत्यतियिव्राह्यणो दान्‌ & (> <. वे तस्येता < द्ान्ति कुवन्ति हर वेवस्वतोद्‌ कम्‌ वैवस्वत उदकम्‌ हर ब्राह्मणः जतिथिः वैश्वानरः गृहान्‌ मविशति तस्य एताम्‌ शान्तिम्‌ कुवन्त

हे यमधमा, पाणी आण. ब्रह्मण अतिथि अभ्निस्छष्टपाने धयंत भेत अघतो, ग्णुन > त्याची अजञ शांतता करीत अप्ततात,

[प्राचीन कार्यं अतियथिनूजच माहात्म्य कार में हर्त. समाजात अतियि- सत्काराचे नियम अव्यत कडकप्णं पाज्ये जात अवं दिसते. माच्रहा अतयथ सागांतुक नन्दे. वियन्यातगी, संशेधक अगर राजकारणी अशा टाकाँना आप- आपल्या कार्याकरितां भरवासाला जवि कागत होते, त्यव्रे्यं प्रवासाचे मामव साधं कारा सुकर नण्हती. लाम कोणाखा केठे मुकाम करातव्रा खाः याचा नियम नव्हता, अशा श्थिर्तौत कार्यफत। „द्रन्‌ मनुष्य एवादया गहस्थाच्या घरांत भेख सतां यजमानाला अंश्ञा अति्थीचा यथा रक्त सत्कार करणेच भाग हते. गृहस्थानें तस केत्यास ते गृन्हा समजखा जाऊन अतिथीची अज्ञ करणारा गृदस्य

१२

9,80१.2, चा 1 1, © [क ताय पछ गे

हिली वव पहिली ] कटोपानषद्‌

पातकौच ठरत असे. याम प्रयेक सभ्य गृहस्थ अथव" नागरिक अति थसत्काराचाः हा नियम कार्जीपू्वक पारीत हेत. आमच्या दृरदरश नचिकेतार्ने या परिस्ि- तीचा चांगञाचं उपमान करून धता यांत हका नारदी. यतधमीची प्रथम भेट क्ष ८०बेवर अगि थीचा सत्क'रन केल्यास गृटस्थाध्रमो मनुष्याटा कर पाप लागते, ल्याचा इचा सांगणण्यास् नाचफ़लानं प्रारंभ केरा आहे. यमधमोला आपला असा काय उपयोग होणार का ज्याच्या यगन आपत्याखा यमधमचा परिचय करून चतां यई. अशा कार्गर्जःत पडलेला नाचेकरेता आतां लाच घभराजारा घर शाल्व गे. सांत आदे. व्यवषठन दृद पवा प्रव्युत्पन्नमतोचे लोक पराप्त क्चालल्या सकटाच। देखील आपल्या ध्ययाकडे कसा उपभोग करून धेनात, चांगर्टेच लक्षांन येइल. अहोरात्र तीन दिवस उप,स क.ठवे खाकर, तदी शांत वित्तानें सहन करून यदघर्माची भट स्ञाल्य बरोबर नागिकेतनें भोगटेत्या स्क्टचा कास्च चालयन उप्रयेग कलन घां आहु. कोण कोष्ठे कां आला दहोतां ¢ दौरे चैकशी कःण्याप्त यमधर्ननिं प्राम केङा नाहीं तोच उपासानें दामरी बल. ल्यामुढे घे टभए पाणी प्य.यल्यावेरज न्द उच्चारण्याची देखी नाचिकरेताला शुक्त राहि नन्ह गी. म्हणून त्यनं प्रथम पाणी मागत. पण तं किती खुरीनें मागितछ तं शब्दां वर्णन करण वठंण अहि. त्यावरून प्रहंगावधान, दरदक्जित्व निभेयपणा इत्यादि प्रजञेनीय सद्गुण या तद्णाच पएणपणे वास करीत होते, यांत इका नाही.

ब्राह्मण ( विद्वान्‌ ) अतिंथ घरांत भल्य बरोबर जर त्याला पाणी देउन' शांत के नाहा ततर तो ज.दून टाकील, कारण तो अच्रिरूपष असतो, म्हणून भतिधि- रषा अपरि घरांत आल्याबदेबर, व्यःखा पाणो देण दीच व्या अध्रीची शांति होय. तर हे यमघमा अगोदर पाणी यउन अस्ायामेत्ाचा भावार्थं आहे.

मरसतुत मच्र. तीर व.कं्र नचिकताच आहे असें उड दितं. परंतु तं यमघमी- टपा बायको अगर त्याच्या एखाद्या कारभव्याचें असविं भसा प्राचान शकाकाराचा तङ अदि . परम बायकाम॒ले नेःकरचाकर वभे कल्पना देवतांच्या कांत बसविण्याचा.

१२

उपनिषद्रःनप्रकारा- [ वटीं

-“ ~ ~~~ ~~ ~~ ~+ ~ -~

जर प्रयत्न केखा तर कमा घोट होतो, ते पूर्वी दिलेल्या कल्पित कथापसंदर्भावरून सहज लक्षांत ये$ख. करितां इतर कल्पना सोड्न देउन प्रस्तुत मत्रांतीर वाक्य नचिकेताचंच आहे, असं मानणेच अधिक सयुक्िक वातं. आपल्या तीन दिवरतांच्या गेरहमेरत हा अतिथी अन्नपाण्यावां्ून उपा राहिला अहे गोष्ट यमधमीच्या रक्षत आणून देण्याचा नचिकेतानें प्रयत्न केलछाव त) बरोबर साधछा. असे करण्यांत नचिभ्तानें कांहीं ल्बाडा केरी असें कोणालाही म्हणतां यावयाचं नाही. कारण या तीन दिष्सांत पण्प्राचा एक वदी त्याच्या घड्चांत उतरटेला नन्ता, दही गोष्ट अगर्द। सलय षे. या खन्या वर्तुस्थिती चाच लाने चांगला उपयोग करून येतला आहे. त्याच दहं चारय त्याच्या पवित्र उज्वल प्येयनिष्रस अनुसरून पुण्यमयच आहे भसँ निनदाय ठरते. अपियिषत्काराचे बाबर्तःत आपले हातून चक आली असं यमध्मन्च्या लक्षात आल्याच पाहताच नवपिकताला अधिकच अवसान आर व्याने आणखी दाख सगण्यास्न प्रारभ केका. ] आशाप्रतीक्षे सगत ~ सूनुना चेश्वापूतें पुत्रपदा ~ सर्वान्‌ पतद्व्ङ्कः पुरुप्रस्यारपमेधसो यस्यानश्चन्वसति ब्राह्मणो गृहे यस्य अल्पमेधसः पुरुषस्य गृहे बाह्मणः अन्नं वसति तस्य ) आक्षा अतीक्ष सगतम्‌ सुताम्‌ इष्टापुतं पुचत्रपश्चन्‌ सर्वान्‌ एतत्‌ वृङ्क्ते ज्या अद्पवुद्धि अज्ञ ) मनुष्याच्या घरात ब्राह्मण उपा्ची राहतो, त्याच्या इच्छा महस्वाकांक्षा, प्रिय सत्य भाषण, सत्गति, यज्ञथाग उपासना ) लोोपयोगी कामे, पुत्र, पटु ( संतति, सैपत्ति ) इत्यादि है सवै नष्ट हेति. [आशा म्हणजे वतमानकाली प्राप्त होण्याजोग्या गोची इच्छा. आणि अ्रतीक्षा म्हणन भवी कालात प्राप्त होणाग्या वस्तूविषयींची इच्छा. असे प्राचीन

पहिटी ] कठोपनिषद्‌ |, -टीकःकारांन या दोन शब्दांचे अर्थं दिठि आहेत. त्यांना अनुसरूनच इच्छा महत्वाकांक्षा असें पर्यायशब्द्‌ मूढ अर्थत घातके आहेत. इष्ट म्हणजे व्यक्तिषर्म; आणि पूर्तं म्हणजे समाजघर्ष, अते अर्थ समजवेत. सत्तगति असा संगतम्‌ या पदाचा अथं केला आहे. विद्वान्‌ अतिथि ज्याच्या घरात उवाद रहात, अज्ञा गृहस्थाच्या सर्वं आजा महत्वाकांक्षा निष्कर होतात. त्याच्या कौणीरद। गोड भाषण कर्‌।त नार. चांगङे लोक त्याचा सहवास यारुतात. सुदि क्षित वगा बहिष्कृत. मःनख्त्या या मनुष्याचे व्यक्धर्म व॒ समाजधर्म बद्‌ पडतात. त्याचप्रमाणं सताति संपत्ति नप्र होञन,; तो प्रापचिक सौख्याखा्ह्‌/ मुक्तो, अतिथीच्या अनादाराचै फर होय. असा या मंत्राचा अभिप्राय आदे. येथ थोडी अतिङ्योक्ते दिसते. साधारण गुन्ह्याला भयेकर रिक्षा सांगणारा कायदा ,जसा अन्यायाचा वाटत, तसाच या नियमात अन्याय श्चालासा दिसते. त्याचा पुटीलश्रमाण परिहार करता येक, ते। असाः--ग्रस्तुत मंन्रचच्या पत्या वाक्यात ज्याज्या गोचा नाज्ञ होतो म्हणून सांगितठं आदे, त्य। सर्वौचा विचार कैव्यास ती जवन्जवल सर्व- नाश्चाचीच कल्पना दिसते. अतिथी. एकवार अवज्ञा केल्याबरोबर असा सवना होतो, असे समरजतां पहिल्या वाक्यांत सांगितरेव्या गोपे), एखादीच नष्ट होलै असे मानत्यास्र नियमाची कर्जा तीव्रता कर्मा होईल. तें करस अस्य तरी विद्वान्‌ अतिथौचा अनादर करणे भयकर पाप आहे, अर्स द्या वें मानण्यांत येत होत, दतकर मान्न खर. स्वतः सोसून स्याची जवा- ष॑दारी दुसव्यावर यकण्याची दी सत्याग्रहाची युक्ति कार पुरातन कालाची आद असें म्हूणण्यसि हरकत नाही. अकिये या नात्यानें तीन दिवस उपा्ञी रहाण्याचे क्ट नचिकेतानं शांतपर्ण सोत्तर होते, त्याची जवाबद्‌ारी दयान सर्वस्वी यमधमी- धर टाकढी अदे. आणि ती जबाव्रदारी किती भयकर आहे ते दाखव